नारायणगाव,
नारायणगाव पोलीस स्टेशन आज रोजी दिनांक २०/०८/२०१९ रोजी सायं ०७:३० वा कु. अथर्व सुजित फुलसुंदर वय १४ वर्ष, गुरुवर्य रा.प. सबनिस विदयालयातील विध्यार्थी यास टोमॅटो मार्केट या ठिकाणी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन त्याची किंमत २२,०००/- रू असलेला सापडला, त्याने तो मोबाईल फोन प्रामाणीकपणे नारायणगाव पोलीस स्टेशन येथे आणून जमा केला त्या बदल त्याचा पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला असुन मोबाईलचे मालक श्री निरज गुप्ता ( टोमॅटो व्यापारी ) यांस बोलावुन सदर मोबाईल मालकाचे ताब्यात देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment