ग्राहक समाचार News/ Web Chanal
(अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यसपीठ)
कार्यकारी संपादक : श्री. अमर भागवत
दिनांक 1/2/2019 रोजी रोजी नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना येडगाव गावच्या हद्दीत कुकडी कॉलनी रोडवर 14 नंबर येथे एम. एच. 17 टी. 2266 या वाहनांमध्ये विशाल नवनाथ भोर तसेच विजय मच्छिंद्र मोरे हा त्याच्या एम. एच. 06 जी. 5913 या गाडीवर डी.जे. लावून मोठ्या आवाजात हिवरे या ठिकाणी गाणी वाजवत असताना मिळून आला असल्याने दोन्ही डॉल्बी मालकांवर नारायणगाव पोलिस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी दिली.
No comments:
Post a Comment